21st Sep 2013:
गेले बरेच वर्ष मी कास पठारा बद्दल ऐकत होते. न्यूस पेपर मध्ये वाचत होते. किती तरी internet sites आणि blogs वर कास पठार / plateau चे photos पाहत आले. सातारा मध्ये आहे कास पठार. आणि UNESCO ने WORLD HERITAGE SITE म्हणून पण declare केले आहे ह्या जागेला. And its also called Switzerland in महाराष्ट्र.
उत्तर भारतात उत्तराखंड मध्ये "Valley Of Flowers" म्हणून हिमालयात चामोली, जोशी मठ जवळ एक १७ km चा trek असतो. हा ट्रेक पण मला कधी पासून करायचा आहे. But उतरखंड च्या ह्या वर्षी च्या पावसाळ्यातल्या ढग फुटी / पूर disaster मुळे ती site आणि तिथे जाणारे रस्ते आता खंडित झालेले आहे. आता ते पूर्वरूप व्हायला काही वर्ष जातील.
असो. तोपर्यंत आपण आपल्या जवळच असलेल्या महाराष्ट्रात ल्या "Valley Of Flowers" म्हणजे "कास पठार" तरी पाहू.
म्हणून मी कामण गड च्या ट्रेक नंतर पासून Amol आणि बाकी Deccan Hikers group च्या पाठी लागले होते की next weekend KAAS PLATEAU plan करा.
ऑगस्ट end ते ऑक्टोबर end ह्या काळात कास पठारा वर खूप फुलं फुलतात. अणि माझे ह्या वर्षी season वर बरोबर लक्ष होते. So आधी 14th Sep ठरली, आणि मग ती cancel होऊन 21 Sep ठरली आणि final झाली.
जाणारे confirm members म्हणजे फक्त
१ मी
२ अमोल आणि
३ राहुल
So बाकी कुणी येवो न येवो …. आम्ही तिघे तर जाणारच होतो. जाण्या चे साधन … as always माझी नेहमीची हमसफर RITZ :) आणि drive करणारे आम्ही तिघेही होतोच.
आमचा आधी २ days चा plan होता आणि आम्ही
१ कास पठार
२ सज्जन गड
३ बामणोली
etc... करणार होतो. But नंतर राहुल ची बायको - अंकिता add झाली आणि तिला Sunday la college ला जाणे mandatory होते. So आम्ही फक्त १ day चा प्लान केला … आणि फक्त
१ कास पठार
२ बामणोली
करायचे ठरवले. 20th Sep Friday night ला १२am ला निघायचे आणि Saturday night परत यायचे.
After a hectic day @office on Friday, I reached home at 10pm. त्या नंतर सगळी packing केली, ११ ते ११.४५ जरा एक झोप काढली आणि निघले १२ वाजताच.
- 12.05am start from Govandi
- 12.15am pick up Amol
- 1.15am Reached Belapur (Old road ला आम्हाला खूप traffic लागला नेरूळ नंतर. So return घेऊन नेरूळ वरून Palm Beach join केला आणि around १.१५ am राहुल च्या घर कडे आलो. )
- 1.30am Belapur Start (राहुल ने विचारले की मी drive करू का, but I wanted to experience the drive till Kaas Pathar. So I continued.)
- 45 mins Break at Food Plaza Pune Exp Way
- 20-30mins Break at Khambhatki Ghat for Photography
- 6am reached Johi Vihir (30kms prior to Satara) - Break at a friend Chandan's House
- 6.15am - 7.30am Time spent at Chandan's house (We didnt wanted to spend time in breakfast here, but we didnt notice when time passed in photography and masti with Chandan's nephew Atharva there)
- Again 45mins break again for breakfast. (The service was really slow at that hotel)
- 9.45am - Reached Kaas Pathar.
इतक्या लांबचा पल्ला मी पहिल्यांदाच गाठला होता. न झोपता drive of ३००km one side. Was testing myself ;-) म्हणजे पुढच्या वेळी कोकणात गावी जाताना मी आणि माझा भाऊ अमेय आळी पाळी ने drive करून जाऊन शकू :)
NH ४ वर इतके tolls आहेत but एकदा मुंबई पुणे Exp way संपला, की पुढे रस्त्याची ची condition toll आकारणी च्या मानाने खूप बेकार आहे. रात्री १००-१२०+ च्या स्पीड ने जाताना अचानकच खड्डा येतो, जागो जागी diversions आहेत. आणि मग तर diversion वाला रस्ता इतक्या खड्यात आहे कि २nd पण नाही, तुम्हाला 1st गेयर वरच गाडी काडावी लागते. माझ्या गाडीने खूप shocks खाल्लेत. I am highly disappointed with the NH4 condition from pune to satara.
Satara to Kaas pathar drive amazing hoti. तो एक घाटच आहे but ok types. रस्त्या ची condition छान आहे. मस्त डांबरी रस्ता आहे. वर जाताना छान हिरवळ सुरु होते. अजिंक्य तारा गड दिसतो. साताऱ्याचा छान panoramic view दिसतो. पावसाळ्यात वाटेत छोटे water falls पण तयार होतात. But आम्ही जाताना मध्ये थांबलोच नाही. आधीच खूप वेळ घालवला होता. So येताना Stops घाय्चे ठरले.
कास पठारावर खूप लोक आले होते. बर्याच buses गाड्या bikes … बरीच गर्दी होती. प्रत्येक वयोगटाचे लोक होते, अगदी शाळेत ल्या trip साठी आलेल्या लहान मुलं, कॉलेज मधली couples, families ते वायो वृद्ध retired people.
When we reached, I saw the first glimpse of Kaas Pathar. There was fencing all around the road and I could see voilet, pink, white, yellow colors all around. मस्त थंड गार हवा सुटली होती. खूप थंडी वाजत होती. हलक ऊन पडला होता. Weather was simply perfect. पण काही दिवसा पूर्वीच कास मध्ये खूप पाऊस पडून गेला होता, म्हणून ठिक ठिकाणी चिखल झालेला.
आम्ही आमची हत्त्यार काडलीत (म्हणजे SLR कॅमेरा, Telephoto Zoom lens आणि macro filters) आणि कामाला लागलो. मस्त पैकी photography ची हौस मौज करून घेतली. It was a perfect place for it. मन भरून photography केली.
आम्हाला main पठार area मध्ये एकंदरीत ८-१० फुलांचे प्रकारच दिसलेत. तिथे फुलणाऱ्या सगळ्या प्रकार ची फुल बघायला आपल्याला ऑगस्ट ते ऑक्टोबर परत परत फेर्या माराव्या लागतील. एकाच वेळी सगळ्या प्रकार ची फुल फुलत नहित. सध्या असलेली फुल कॅमेर्यात वेग वेगळ्या angle ने टिपून घेतलीत. शरीरात थकवा जाणवत.. though overnight driving and no sleep had drained the energy , but the enthusiasm and flowers around kept us charged up.
फुलांची वेग वेगळ्या angle मध्ये फोटो काढताना फोटोग्राफर स्वतः किती funny angles मध्ये pose देतो ह्याची तर तीथे जणू competition होती. It was a nice comedy show for the non-photographers. It was really funny to see the people clicking pics, especially the ones which had professional cameras. And I agree, that Amol, Rahul and Myself were also one of those. कारण ती सगळी फुल इतकी लहान आणि कमी उंचीची असतात की तुम्हाला बसून, वाकून, झोपून, लोळून … फोतोस काढावे लागतात :)
But Kaas Plateau is a PHOTOGRAPHERS' PARADISE. Its a MUST VISIT for a photographer and a Nature Lover. And I am both :)
१२. ३० च्या सुमारास पोटात कावळे ओरडू लागल्या वर आम्ही निघालो. पार्किंग अरेअ पासून पुढे … कास तालाव च्या दिशेने छोटी हॉटेल्स आहेत. तीथे variety कमी आहे. पण मराठी माणसाला रुजेल असे जेवण आणि पदार्थ तिथे नक्कीच आहेत - पिठलं भाकरी, गरम गरम कांदा भाजी, मिसळ पाव, भेल … एक वाडीलाल ice cream ची गाडी पण होती तिथे.
पण कास पठार वर एक खूप मोठा प्रोब्लेम आहे …. तो म्हणजे - There are No Toilets on the entire plateau. पूर्ण पठार सपाट आहे. जिथे तिथे लोक ./ गाड्या / कॅमेरे … Its really difficult for women :)
असो. तर आम्ही तिथे कांदा भाजी, पिठलं भाकरी आणि मिसळ पाव खाल्ला आणि तिथून बामणोली ला निघालो. इथून गाडी राहुल ने चालवायला घेतली.
वाटेत कास तलाव आम्ही लांबूनच पहिले.
कास ते बामणोली हा घाट रस्ता आणखीन सुंदर आहे. कास च्या दुसऱ्या बाजूने तो रस्ता खाली उतरतो. रस्ता एक गाडी जाईल इतकाच आणि खूप जास्त वळणदार आहे. सारखी वळणं … नागमोडी सारखा तो संपूर्ण घाट आहे. घाट उतरतानाच आपल्याला बामणोली चे "शिवसागर तलाव" दिसू लागते. That view of the lake surrounded by hills in 3 sides is very beautiful. तो घाट उतरताना आम्हाला थोड्या वेळा साठी पाऊस लागला.
इथून आपल्याला बोटिंग करून वेग वेगळ्या ठिकाणी जाता येतं. मुख्यत खालील:
१) वासोटा किल्ला
२) त्रिवेणी संगम (कोयना, सोळशी आणि कनदाटी नद्याचं संगम)
३) तापोळा (which is also called mini Kashmir)
आम्ही इथून त्रिवेणी संगम ची boat ride घेतली. It costs us Rs.450 and it was a peaceful ride. चारी बाजूंचा नजारा इतका सुंदर होता … surrounded by hills… त्या डोंगरां वर पिवळ्या फुलांच्या गादया… शिखरांवर ढगांचे मुकुट … अस्मानात ढगातून आपली वाट काढत येणारी संध्या काळची हलकी सुर्य किरणे … समुद्र एवढी उंच नसली तरी पाण्या वर हव्याने निर्माण होणार्या त्या रेखीव लाटा… त्यावर चमकणारी लालसर सुर्य किरणे, त्यात मधेच पाण्यात असलेली उंच झाडे आणि त्या मधून बोटीतून प्रवास करणारे आम्ही … बोटी च्या वेग वेगळ्या कोपर्यात आम्ही चौघे बसलो होतो… शांतपणे त्या नाजार्याला कॅमेर्यात कैद करत… तर कधी नुसता एक टक बाहेर बघत होतो.
त्रिवेणी संगम च्या ठिकाणी काही वेळ बोट थांबून ठेवली. तिथे खूप शांतता होती. फक्त पाण्याची खळखळ. Midst of heavy waters of 3 rivers... surrounded by greenest hills, covered by clouds over and filled by the setting sunlight. That evening, that time was pure and it was serene. Loved those few mins.. that 4 of us spent there.. intentionally... w/o uttering a sound or talking to each other...neither clicking any pics, we simply absorbed the views and experience the peace and silence.
Then back to the port and started our return journey at 4.30pm from Bamnoli. परत जाताना राहुलनीच गाडी चालवली. बामणोली ते कास पठार चा तो घाट चडत असताना आम्हाला ४. ३० pm सुमारासच दाट धुकं लागला. रस्ता खूप वळणदार आणि narrow, त्यात धुकं … म्हणून एकदम हळू हळू गाडी काढली राहुल ने. वाटेत कास ला पोचायच्या आधी आम्हाला एक गाव लागले … तीथे आम्हाला एक भारीच पिवळ्या फुलांची चादर दिसली. म्हणून आम्ही गाडी तिथे थांबवली आणि परत photography ला लग्लो. ते कारळाच्या फुलांचे शेत होते. शेती चा मालकाचा मुलगा तिथे आला आणि आम्हाला पैसे मागू लागला… मी त्याला मग एक muffin दिला … खुश झाला तो. आणि आम्ही परत आमच्या वाटेला लग्लो.
कास तलाव, कास पठार हे दोन्ही दुख्यात होते आता . संध्या काळी ५. १५ pm ला पण तिथे बरीच लोक होती. कास पठार क्रॉस करतानाच सुसाट पाऊस सुरु झाला त्यात धुकं …. मग जसे डोंगर खाली उतरत होतो तसा पाऊस गेला आणि धुकं ही गेला.
साताऱ्या कडचा घाट उतरताना एका point ला जीथे संपूर्ण शहर दिसते तिथे आम्ही थांबलो आणि ठरल्या प्रमाणे photography सुरु केली. तिथे आम्हाला अजून काही नवीन प्रकार ची फुलं ही दिस्लीत.
Photography चा हा शेवटचा stop. आणि finally ६ pm ला आम्ही destination MUMBAI चा प्रवास सुरु केला. वाटेत NH४ लागल्यावर ७pm च्या सुमारास आम्ही RAIGAD INN ला एक quick tea/snacks break घेतला आणि निघालो.
सगळेच थकलो होतो. झोप न्हवती. राहुल ने मुंबई पुणे exp way सुरु झाल्या वर काही वेळाने RISK ANALYSIS केले :) आणि call घेतला की he should not drive more now. त्याच्या डोळ्या वर झोपेने झापड यॆत होती. मला अजून तरी अगदी पेंगावा अशी झोप यॆत न्हवती. म्हणून मग EXP way var लोणावळा च्या आधी एका जागी आम्ही गाडी side ला थांबवली आणि मी steering seat परत घेतली and the journey resumed.
Return journey was like below:
6pm from satara
7pm break at Raigad INN
9.41pm started on Mumbai Pune EXP way
10.50pm back to Belapur
त्या नंतर पुढे मी आणि अमोल बेलापूर मधेच पाव भाजी खाऊन, मग अमोल ला कुर्ल्याला सोडून …. मी १२.३० ला घरी पोचले.
And A BUSY BEAUTIFUL NON STOP 24hrs journey of 600kms came to an end and one TO SEE destination ticked mark on my list.